अर्थ : अनेक गोष्टींमधून महत्वाच्या गोष्टींना क्रम देणे.
उदाहरणे :
कलाशाखेच्या विद्यार्थ्यांना या पदासाठी प्राधान्यक्रम दिला गेला आहे
समानार्थी : प्राधान्यक्रम
अग्रक्रम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. agrakram samanarthi shabd in Marathi.